Browsing Category

स्थानिक

म्हसरूळला पाककला स्पर्धेत  दूधाचे विविध स्वादिष्ट पदार्थ 

म्हसरूळ, (वा.) येथील हर्षल इंगळे मित्र परिवारातर्फे महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा झाली. त्यात दुधापासून विविध व छान पदार्थ हे सुंदर सजावटीसह महिलांनी तयार केले होते.         महिलांनी प्रामुख्याने दुध मुग पेढा, दुधाचा खाजा, दूध ढोकळा,…
Read More...

नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

म्हसरूळ : प्रतिनिधी नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व राष्ट्रपती पारितोषिक विजेते व्ही. के. धनाईत यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली. 2022 ते 2027 या कालावधीसाठी ही निवड…
Read More...

अर्ध्या तासात, फ्रेश केक तयार, तोही ग्राहकासमोरच बनविलेला अन् कमी किमतीत, ही थीम असलेल्या…

 म्हसरूळ : प्रतिनिधी अवघ्या अर्ध्या तासात, फ्रेश केक, तोही ग्राहकासमोरच बनविणार अन् कमी किमतीत, ही थीम घेऊन आलेली `निहीत बेकर्सʼ ही बेकरी सध्या म्हसरूळसह नाशिक परिसरात चर्चेची विषय बनली आहे. ग्राहकही आवर्जुन येथे भेट देऊन विविध पदार्थ…
Read More...

म्हसरूळमध्ये कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा करून महिला दिन साजरा

म्हसरूळ : प्रतिनिधी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने येथील प्रभाग क्रमांक २ मधील विविध क्षेत्रामधील कर्तृत्ववान महिलांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या…
Read More...

म्हसरूळला गॅस सिलिंडरसह साडी देऊन महिलेचा सन्मान

महिलेचा सन्मान करताना डॉ. सचिन देवरे, डॉ. नीलेश कुंभारे, रंजनाताई देवरे, संजना पगार, पुष्पा कुंभारे आदी. म्हसरूळ : प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त गणेश नगर, दिंडोरी रोड येथे राहणाऱ्या सुभद्राबाई आठवले यांना साडी, किराणा आणि…
Read More...

म्हसरूळला गॅस सिलिंडरसह साडी देऊन महिलेचा सन्मान

महिलेचा सन्मान करताना डॉ. सचिन देवरे, डॉ. नीलेश कुंभारे, रंजनाताई देवरे, संजना पगार, पुष्पा कुंभारे आदी. म्हसरूळ : प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त गणेश नगर, दिंडोरी रोड येथे राहणाऱ्या सुभद्राबाई आठवले यांना साडी, किराणा आणि…
Read More...

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अपूर्व विज्ञान…

नाशिक : प्रतिनिधी शिंदे (ता. जि. नाशिक) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अपूर्व विज्ञान मेळावा झाला. यात बालशास्त्रज्ञांचे प्रयोग, रांगोळी, विज्ञान नाटिका, प्रश्नमंजुषा, चित्रकला अशा…
Read More...

मराठा महासंघाच्या कळवण तालुका अध्यक्षपदी नंदू पगार

नाशिक, (वा.) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कळवण तालुका अध्यक्षपदी नंदू काशिनाथ पगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व केंद्रीय कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर…
Read More...

म्हसरूळमधील कलानगरमधील उत्सवास संभाजीराजेंची उपस्थिती

नाशिक : प्रतिनिधी                                                        म्हसरूळ येथील कलानगरमधील छत्रपती संभाजी महाराज चौक मित्रमंडळातर्फे शिवजन्मोत्सव सोहळ्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डाॅक्टर्स सेल, महाराष्ट्रच्या आयुर्वेद समन्वयकपदी डाॅ. नीलेश कुंभारे…

नाशिक : प्रतिनिधी  म्हसरूळ येथील डाॅ. नीलेश कुंभारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डाॅक्टर्स सेल, महाराष्ट्रच्या आयुर्वेद समन्वयकपदी निवड झाली आहे. ते यापूर्वी पंचवटी मेडिकल असोसिएशनचे माजी संस्थापक अध्यक्ष होते. तसेच डाॅक्टर्स…
Read More...