Browsing Category

स्थानिक

रोटरी नाशिक मिडटाउनच्या अध्यक्षपदी जे. जे. पवार, तर सचिवपदी संपत काबरा, पंकज बोबडे

नाशिक : प्रतिनिधी रोटरी नाशिक मिडटाउनच्या अध्यक्षपदी जे. जे. पवार, सचिवपदी संपत काबरा, तसेच पंकज बोबडे यांची निवड झाली आहे. २०२५-२६ सालासाठी ही निवड आहे. त्यांचा व इतर पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा २६ जून २०२५ ला सायंकाळी हॉटेल आण्णा इडली…
Read More...

दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वावलंबनासह व्यावहारिक ज्ञान घ्यावे :  इरिन नाशिकचे मुख्य प्रशिक्षक…

नाशिक  : प्रतिनिधी दिव्यांग विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, मेहनतीचा अवलंब करून यशाची शिखरे पादक्रांत करावे. तसेच स्वावलंबनासह व्यावहारिक ज्ञान प्राप्त करावे, असे प्रतिपादन इरिन नाशिकचे मुख्य प्रशिक्षक प्रफुल्ल सोले यांनी केले. ज्ञानसाधना…
Read More...

स्वराज्य परिवाराच्यावतीने खेळाडूंचा सत्कार

नाशिक : प्रतिनिधी म्हसरूळ येथील स्वराज्य परिवाराच्यावतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. स्वराज्य परिवाराचे प्रमुख शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे,…
Read More...

जैन एकता मंचच्या अध्यक्षपदी अर्चना जांगडा; सेक्रेटरीपदी आरती राका

नाशिक : प्रतिनिधी जैन एकता मंचचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. २०२५ - २६ या कार्यकाळासाठी सीए अर्चना जांगडा यांची अध्यक्ष आणि आरती राका यांची सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात नवकार मंत्राने झाली. संस्थापिका मंगला घिया…
Read More...

जैन एकता मंचतर्फे ड्रम सर्कल ऍक्टिव्हिटी उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी जैन एकता मंचने उन्हाळ्यातील थकवा घालवण्यासाठी आणि धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त आनंदाचा अनुभव देण्यासाठी ड्रम सर्कल उपक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात सर्वांना रंग लावून आनंददायी वातावरणात झाली. सर्वप्रथम कोर…
Read More...

नाशिक तालुका शेतकी सहकारी संघाच्या तज्ज्ञ संचालकपदी म्हसरूळ येथील प्रशांत मोराडे यांची नियुक्ती

नाशिक  : प्रतिनिधी नाशिक तालुका शेतकी सहकारी संघाच्या तज्ज्ञ संचालकपदी म्हसरूळ सार्वजनिक वाचनालयाचे संचालक व म्हसरूळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी सभापती प्रशांत मोराडे व भगूर येथील चंद्रकात कासार यांची, तर कार्यलक्षी संचालकपदी…
Read More...

म्हसरूळला श्री गुरुस्थानी बारा ज्योतिर्लिंग सजावट; भाविकांची अलोट गर्दी

नाशिक : प्रतिनिधी म्हसरूळ गाव व काॅलनी परिसरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. म्हसरूळ - मखमलाबाद लिंकरोडवरील श्री गुरुस्थान, बारा ज्योतिर्लिंग धाम येथे बुधवारी (दा.26) विविध कार्यक्रम झाले. मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले…
Read More...

मोफत आरोग्य शिबिरात निसर्गोपचारविषयक मार्गदर्शन

नाशिक : प्रतिनिधी श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्गोपचार केंद्र, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शिव गोरक्ष योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर झाले. यात विविध आरोग्य तपासण्या, निसर्गोपचार…
Read More...

रोटरी क्लब ॲाफ नाशिक मिडटाउनतर्फे थॅलेसेमिया जागृती व्याख्यान, तसेच पुनर्वापरात येणारे सॅनिटरी…

नाशिक  : प्रतिनिधी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या दिंडोरी येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात रोटरी क्लब ॲाफ नाशिक मिडटाउनतर्फे थॅलेसेमिया जागृती व्याख्यान, तसेच पुनर्वापरात येणारे सॅनिटरी नॅपकिनचे वितरण झाले.…
Read More...

निसर्ग विद्यानिकेतन महाविद्यालयातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या निसर्ग विद्यानिकेतन महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात झाला. योग व निसर्गोपचार अभ्यासक्रमात डॉ. सुरज मगर (प्रथम), कविता गायकवाड (द्वितीय)…
Read More...