Browsing Category

स्थानिक

लाडक्या गणपती बाप्पाला आज निरोप

नाशिक : प्रतिनिधी दहा दिवसांच्या आराधनेनंतर गणेशोत्सवाची शनिवारी (दि.६) सांगता होत आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्व. सौ. सुरेखाताई भोसले…
Read More...

लाडक्या गणपती बाप्पाला आज निरोप

नाशिक : प्रतिनिधी दहा दिवसांच्या आराधनेनंतर गणेशोत्सवाची शनिवारी (दि.६) सांगता होत आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पंचवटीतील …
Read More...

नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघटनेच्यावतीने पत्रकारिता, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा…

नाशिक : प्रतिनिधी नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघटनेच्यावतीने पत्रकारिता, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गोदारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती वृत्तपत्र लेखक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कडलग व…
Read More...

शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी सार्वजनिक वाचनालयाच्या सहकार्याने आयोजित शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन शासनाचे मुद्रणलेखन सामग्री विभागाचे संचालक आर. डी. मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर, सार्वजनिक…
Read More...

म्हसरूळला श्री गुरूस्थानी श्रावणात रसामृत अभिषेक

नाशिक : प्रतिनिधी येथील मखमलाबाद लिंकरोडवरील सोहम मिसळसमोरील श्री गुरुस्थान साईबाबा मंदिर येथे श्रावण मासानिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणी सोमवार, गुरूवार, शनिवार व प्रदोषला बारा ज्योतिर्लिंग विशेष…
Read More...

म्हसरूळच्या गजपंथा क्षेत्रास जिर्णोध्दार सहाय्य प्राप्त

नाशिक : प्रतिनिधी श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीच्या महाराष्ट्र शाखेद्वारे म्हसरुळ येथे असलेले दिगंबर जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र गजपंथा (चामरलेणी) यास जिर्णोध्दारासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ही…
Read More...

नवज्योती महिला मंडळ आयोजित कुकरी शो साठी शेफ संदीप सोनार यांनी मिळवली वाहवा

नाशिक  : प्रतिनिधी नवज्योती महिला मंडळाने आयोजित केलेल्या स्वाद मंत्रा- कुकरी शो साठी शेफ संदीप सोनार यांनी पनीर ममताई आणि जैन ग्रीन टिक्की हि स्वादिष्ट व्यंजन बनवून उपस्थित महिलांची वाहवा मिळविली. महिलांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. शेफ…
Read More...

रोटरी क्लब ऑफ नाशिक वेस्टचा 2025-26 वर्षासाठीचा इन्स्टॉलेशन समारंभ उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ नाशिक वेस्टचा 2025-26 या नवीन वर्षासाठीचा इन्स्टॉलेशन समारंभ केन्सिंग्टन क्लब येथे अत्यंत भव्य, अनुशासित आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या समारंभाला नाशिक शहरातील अनेक रोटेरियन, मान्यवर नागरिक,…
Read More...

म्हसरूळला श्री गुरुस्थान साईबाबा मंदिर येथे आज (दि.10 जुलै) विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिक  : प्रतिनिधी म्हसरूळ - मखमलाबाद लिंकरोडवरील सोहम मिसळसमोरील श्री गुरुस्थान साईबाबा मंदिर येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूवारी (दि.१०) विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ब्रह्ममुहूर्तवर श्री दत्तात्रय प्रभुच्या सगुण पाद्य पूजा,…
Read More...

बालचित्रकार मयुरेश आढाव याचा मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते गौरव

नाशिक  : प्रतिनिधी बालचित्रकार मयुरेश आढाव याचा त्याच्या चित्रकलेतील कौशल्याबद्दल कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. फ्रावशी टाऊन अकॅडमी येथे माजी विद्यार्थ्यांचा एक संस्मरणीय स्नेहमेळावा नुकताच झाला. याप्रसंगी हा…
Read More...