Browsing Category

स्थानिक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हसरूळ व परिसरात (प्रभाग क्र. १) विकासकामांना गती द्यावी

नाशिक  : प्रतिनिधी नाशिक शहरात होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक - एक (म्हसरूळ व परिसर) येथील विविध विकासकामांना तातडीने गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि मनपा…
Read More...

नाशिक लायन्स क्लब सुप्रीमच्यावतीने पेठ, हरसूल भागात आरोग्य शिबीर

नाशिक : प्रतिनिधी नाशिक लायन्स क्लब सुप्रीमच्यावतीने पेठ, हरसूल भागात वृद्ध नागरिकांसाठी आरोग्य शिबीर झाले. यात नेत्रतपासणी करण्यात आली. काही नागरिकांच्या मोतीबिंदू व काचबिंदूंचे ऑपरेशन झाले. राजेंद्र पगार यांच्यावतीने त्यांना चष्मे वाटप व…
Read More...

अजितदादांना संस्थांसह संघटनांची आदरांजली

नाशिक  : प्रतिनिधी अजितदादा पवार हे जनतेचे प्रश्न सोडविणारे, वेळ व शब्दाला जपणारे, तसेच प्रशासनावर घट्ट पकड असणारे लोकनेते होते, अशी भावना मान्यवरांनी विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने व्यक्त करण्यात आली. हुतात्मा स्मारक येथे…
Read More...

कुंभमेळ्याच्या भूमीत नव्या नेतृत्वाचा उदय; ॲड. गौरव गोवर्धने यांनी रचला विजयाचा नवा अध्याय

नाशिक  : प्रतिनिधी नाशिकच्या राजकारणात 'गौरव'पर्व सुरू झाले असून, नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीनमधून भारतीय जनता पक्षाचे युवा, तडफदार नेतृत्व, ॲड. गौरव गोवर्धने यांनी एक नवा अध्याय लिहिला आहे. राजकारणातील…
Read More...

“पदभार स्वीकारण्यापूर्वीच जनसेवा! नगरसेवक प्रवीण जाधव यांनी जपली सामाजिक बांधिलकी”

नाशिक | विशेष प्रतिनिधी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या 'लाल वादळात' नाशिकच्या आदरातिथ्याचे अनोखे दर्शन घडले. रविवारी (२५ जानेवारी २०२६) सकाळी, हजारो आदिवासी बांधव…
Read More...

“कारस्थान करणाऱ्यांना चपराक; म्हसरूळच्या ‘रिअल हिरो’ वंदना पेलमहाले यांचा विजयाचा…

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ व परिसर) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवार वंदना गणेश पेलमहाले यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जनसागराचे लक्ष वेधून…
Read More...

“धनुष्यबाणावर मारू शिक्का, बदलूया आपल्या प्रभाग १ चा नकाशा! शेवटच्या दिवशी मतदारांच्या काळजाला…

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ व परिसर) आज निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांनी अक्षरशः ढवळून काढला. धावपळ, घोषणाबाजी आणि भव्य रॅली हा प्रचाराचा…
Read More...

विद्या सेवा संस्थेच्या प्रणित प्राथमिक व  माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत आयुर्वेदिक…

नाशिक : प्रतिनिधी पेठरोडवरील आरटीओ ऑफीसजवळील किशोर सूर्यवंशीरोडवर असलेल्या विद्या सेवा संस्थेच्या प्रणित प्राथमिक व  माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबीर झाले. यावेळी डॉ. संतोष वैद्य, डॉ. हनुमंत ठोके,…
Read More...

म्हसरूळमध्ये परिवर्तनाचे वारे; ‘विकासासाठी एकत्र या’, शिवसेना उमेदवारांचे मतदारांना…

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा दिवस जवळ येत चालला आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा चांगलाच उडू लागला आहे. प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ) मध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, शिवसेनेच्या (शिंदे गट)…
Read More...

म्हसरूळला जनतेने सुचवलेलेच उमेदवार रिंगणात; नेत्यांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ) मध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाने आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दिंडोरी रोडवर भव्य बाईक रॅली काढत विरोधकांना तगडे आव्हान दिले आहे. 'खिच के…
Read More...