Browsing Category

साहित्य

मराठी साहित्य संमेलनात चिमुकल्या हातांचा सुरेख आविष्कार

नाशिक : प्रतिनिधी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यावर्षी प्रथमतः चित्रकलेला आणि चित्रकारांना स्थान देण्यात आले होते. चित्रप्रदर्शनात सुप्रसिद्ध चित्रकार राजेश सावंत, प्रफुल सावंत, राहुल पगारे यांनी लाईव्ह चित्रे रेखाटली. तसेच…
Read More...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चिन्मय मिशनच्या पुस्तकांना मोठी मागणी

नाशिक : प्रतिनिधी येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चिन्मय मिशनचा 128 क्रमांकाचा बूक स्टाॅल साहित्य रसिकांच्या गर्दीचे केंद्र बनले आहे. या स्टाॅलवरील अध्यात्मिक पुस्तके सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मिशनच्या नाशिक…
Read More...

बालचित्रकार मयुरेश आढावला साहित्य संमेलनात चित्रे साकारण्याची संधी

म्हसरूळ, (वा.) नाशिकमध्ये होत असणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालचित्रकार मयुरेश राजेंद्र आढाव याला आपल्या चित्रकलेचे प्रदर्शन करण्याची मोठ्ठी संधी मिळाली आहे. सातव्या वर्षीच पोर्ट्रेट पाचवीत शिकणारा कुंचल्याचा…
Read More...

`नाशिकमधील साहित्य संमेलनातील दालनास अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे’

नाशिक : प्रतिनिधी नाशिक येथील साहित्य संमेलनातील एका मंडपास किंवा दालनास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मातंग एकता आंदोलन या संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी या संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश…
Read More...

रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे कवी प्रशांत केंदळे यांचा सत्कार

नाशिक : प्रतिनिधी गदिमा पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी प्रशांत केंदळे यांचा रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला. रोटरी प्रेसिडेंट बेनिवाल यांनी त्यांचा सत्कार केला. योगाचार्य अशोक पाटील यांनी परिचय करून दिला. स्नेहा पुल्ली…
Read More...

‘सूर्योदय’ तर्फे रविवारी (ता.28) परिसंवाद, कविसंमेलन

नाशिक : प्रतिनिधी सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ नाशिक शाखेतर्फे रविवारी (ता. २८) मानवधन विद्यानगरी, पाथर्डी फाटा, नाशिक येथे संमेलन होणार असून संमेलनाच्या प्रचारासाठी परिसंवाद व कविसंमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष सावळीराम…
Read More...

‘पोस्टर’ कवितासंग्रहाचे उद्या प्रकाशन

नाशिक : प्रतिनिधी कवी प्रा. शरद देशमुख लिखित 'पोस्टर' कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. २०) सायंकाळी चार वाजता गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहासमोरील आयएमआरटी हॉलमध्ये होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवजीवन…
Read More...

साहित्य संमेलन कार्यक्रमपत्रिकेवर ठाले पाटील यांचे शिक्कामोर्तब !

नाशिक : प्रतिनिधी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेतील बऱ्याचशा भवती न भवतीनंतर अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बुधवारी किरकोळ बदलांसह शिक्कामोर्तब केले. त्यामुळे संमेलनाची अधिकृत कार्यक्रम पत्रिका…
Read More...

साहित्य संमेलनासाठी पालकमंत्र्यांच्या सूचना

नाशिक : प्रतिनिधी साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी असून हे केवळ साहित्य संमेलन नाही तर शहर व जिल्ह्यासाठी हा महत्वाचा उत्सव आहे. सारस्वतांच्या हा मेळावा अधिक दर्जेदार व्हावा त्यादृष्टीने जिल्हा…
Read More...

प्राजक्ता माळी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नाशिक : प्रतिनिधी साहित्य संमेलनाची सुरुवात प्राजक्त प्रभा कविता संग्रहाच्या प्रकाशन आणि काव्य वाचन कार्यक्रमातून होत आहे. या होणाऱ्या साहित्य संमेलनाचे आदरतिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील, असा विश्वास असून नाशिमध्ये होणारे हे साहित्य…
Read More...