Browsing Category
शिक्षण
युडब्ल्यूसीईसीमध्ये रंगरेषांचा जल्लोष
नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये सृजनात्मक चित्रकला खेळाने विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती खुलवली. या उपक्रमासाठी शिक्षकांनी विविध रंग, ब्रशेस आणि एक मोठा पारदर्शक शीट तयार केली होता. रंग भरण्यासाठी आकर्षक ड्रॉइंग…
Read More...
Read More...
युडब्ल्यूसीईसीमध्ये विद्यार्थी चित्रपट पाहताना शिकली सामाजिक कौशल्ये
नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये वर्गखोलीला एक आरामदायक लिव्हिंग रूममध्ये रूपांतरित केले गेले आणि विद्यार्थी अतिशय उत्साही होते. मंद दिवे आणि मोठा स्क्रीन यांसोबत एक उत्तम वातावरण तयार झाले होते. मुले आरामात बसली आणि…
Read More...
Read More...
डॉ. प्रीती सोनार यांना द्वितीय डॉक्टरेट पदवी
नाशिक : प्रतिनिधी
अशोक एज्युकेशन फाऊंडेशनच्या अशोका सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. प्रीती सोनार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने⁷ शिक्षण क्षेत्रात डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. प्रा. डॉ. विद्या…
Read More...
Read More...
अशोकामध्ये ‘नवरंग उत्सव’ उत्साहात साजरा
नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एज्युकेशन्स फाऊंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील पुणे विद्यापीठ संलग्नित, नॅक प्रमाणित महाविद्यालयामध्ये नवरंग उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची…
Read More...
Read More...
क्रांतिवीर व्ही. एन. नाईक आयटीआयमध्ये आयुध पूजन मोठ्या उत्साहात
नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर रोड येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये खंडे नवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी (दि. एक ऑक्टोबर) आयुध पूजन झाले.
संस्थेचे संचालक शरद बोडके आणि…
Read More...
Read More...
अशोका बी.एड. कॉलेजला युवा महोत्सवाचे उपविजेतेपद
नाशिक : प्रतिनिधी
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने
केन केंद्रे कॉलेज येथे आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सवात अशोका सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च कॉलेजने उपविजेतेपद मिळविले.
येथील केन…
Read More...
Read More...
अशोका बी. एड कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची पंचवटी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम ;…
नाशिक : प्रतिनिधी
स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या अशोका बी. एड कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने पंचवटी परिसरातील फूल बाजार, गाडगे महाराज पूल …
Read More...
Read More...
अशोका कॉलेजचे यश : बी.एड. परीक्षेत विद्यापीठात अव्वल स्थान आणि सुवर्णपदकाचा मान
नाशिक : प्रतिनिधी
अशोका सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च कॉलेजच्या २०२३-२५ बॅचमधील विद्यार्थिनी काजल पिल्ले हिने शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने मुंबईच्या एस.एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या बी.एड. परीक्षेत केवळ…
Read More...
Read More...
टीमलीज फाउंडेशन व एबीबी कंपनीच्यावतीने क्रांतिवीर व्ही. एन. नाईक आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांना वीस…
नाशिक : प्रतिनिधी
येथील क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या आयटीआयमध्ये टीमलीज फाउंडेशन व एबीबी कंपनीच्यावतीने प्रशिक्षणार्थ्यांना २० दिवसांच्या प्रशिक्षणाला शुक्रवारपासून (दि. २६ सप्टेंबर) सुरुवात झाली. याप्रसंगी टीमलीज…
Read More...
Read More...
क्रांतिवीर व्ही. एन. नाईक आयटीआयमध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी विविध स्पर्धा उत्साहात
नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर रोड येथील क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्ताने बुधवारी…
Read More...
Read More...