Browsing Category

शिक्षण

अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अशोकोत्सव – २०२५ उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये अशोकोत्सव २०२५ हीआंतरमहाविद्यालयीन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेसाठी विकसित भारतामध्ये तरुणांची भूमिका ही संकल्पना होती. ११ वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी…
Read More...

सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष

नाशिक : प्रतिनिधी सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमिक विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा सायंकाळी शाळेच्या प्रांगणात उत्साहात झाला. द ग्रिंच या जागतिक प्रसिद्ध कथानकावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी…
Read More...

युडब्ल्यूसीईसीत वार्षिक महोत्सव `लिट्ल स्टार्स विथ ग्रेट व्हॅल्यूज –लहान पावलांतून मोठा बदलʼ…

नाशिक : प्रतिनिधी अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीच्यावतीने आयोजित वार्षिक सभेचा आकर्षक समारंभ `लिट्ल स्टार्स विथ ग्रेट व्हॅल्यूज –लहान पावलांतून मोठा बदलʼ या कल्पनेवर आधारित होता. आत्मविश्वास वाढवणे, संघभावना विकसित करणे आणि व्यासपीठावर न…
Read More...

सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे

नाशिक  : प्रतिनिधी सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमिक विभागात वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात झाले. सायंकाळी ५.३० वाजता शाळेच्या प्रांगणात सुरू झालेल्या या कार्यक्रमाला पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.…
Read More...

युडब्ल्यूसीईसीत चिमुकल्यांचा क्रीडादिन उत्साहात

नाशिक :  प्रतिनिधी अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये क्रीडादिन उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांना आपली क्रीडाक्षमता, टीमवर्क आणि क्रीडाभाव दाखवण्यासाठी ही एक उत्तम संधी ठरली. विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये उत्साहाने…
Read More...

अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनतर्फे संविधान दिनानिमित्त मूलभूत अधिकारांवरील व्याख्यानाचे आयोजन

नाशिक : प्रतिनिधी अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट भारतीय राज्यघटनेचा स्वीकार दिन (२६ नोव्हेंबर १९४९) स्मरणात ठेवणे, तसेच विशेषतः उद्देशिका आणि मूलभूत अधिकारांबाबत…
Read More...

नाशिकच्या क्रांतिवीर व्ही. एन. नाईक आयटीआय प्रांगणात संविधान गौरवदिन उत्साहात साजरा

नाशिक : प्रतिनिधी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान गौरव दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…
Read More...

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक आयटीआयमध्ये निबंध लेखन, वक्तृत्व आणि पोस्टर्स स्पर्धा उत्साहात

नाशिक  : प्रतिनिधी येथील क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्षानिमित्ताने प्रशिक्षणार्थ्यांसाठी निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा झाली. यात…
Read More...

अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीच्या विद्यार्थ्यांची सुपरमार्केटला भेट; चिमुकले शिकले…

नाशिक : प्रतिनिधी अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीच्या विद्यार्थ्यांनी सुपरमार्केटला शैक्षणिक सहल नेण्यात आली. विद्यार्थांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी सुपरमार्केटमधील विविध विभागांचे निरीक्षण केले. दुग्धजन्य…
Read More...

सेंट लॉरेन्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता चौथीसाठी एक हृदयस्पर्शी उपक्रम

नाशिक  : प्रतिनिधी अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी एका अर्थपूर्ण "कृतज्ञता कार्ड" प्रकल्पात भाग घेतला. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या…
Read More...