Browsing Category
शिक्षण
रंगुबाई जुन्नरे विद्यालयात विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रंगुबाई जुन्नरे प्रायमरी विद्यालयात मुला-मुलींचे जोरदार स्वागत करण्यात आले. कोरोना काळात दीर्घ कालावधीनंतर ही शाळा भरली. विद्यार्थ्यांची तपासणी करून गुलाबपुष्प देण्यात आले. मुख्याध्यापिका…
Read More...
Read More...
कोरोनाच्या दीर्घ काळानंतर श्रीराम विद्यालयात विद्यार्थी
म्हसरूळ, (वा.)
पंचवटीतील श्रीराम विद्यालयात कोरोनाच्या दीर्घ काळानंतर शाळा भरविण्यात आली. मुलांमध्ये आनंद प्रचंड प्रमाणात दिसून आला. सेक्रेटरी बी. के. मुखेडकर, मुख्याध्यापक एस. टी. शिंदे, उपमुख्याध्यापक केदारे, पर्यवेक्षक नवसारे, उमेश…
Read More...
Read More...
`यूडब्लूसीईसी’ मध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख उपक्रम
नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील `यूडब्लूसीईसी' मध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख करून देण्याचा उपक्रम आयोजित केला होता. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वन्यजीव ही आपल्या ग्रहासाठी देवाने दिलेली…
Read More...
Read More...
सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये मानवाधिकारांचा जागर
नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मानवाधिकार दिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संस्थापिका सुमन दत्ता होत्या.…
Read More...
Read More...
मानवी हक्कांवरील अतिक्रमण टाळण्याची जबाबदारी प्रत्येकाची : प्रा. महाले
नाशिक, (वा.)
मानवी हक्क हे नैसर्गिक हक्क असून त्यावरील संकट टाळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. त्याची जोपासना करणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन इगतपुरी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. भागवत महाले यांनी केले.…
Read More...
Read More...
मखमलाबाद येथील`होरायझन’मध्ये सशस्त्र सेना ध्वज दिनी कार्यक्रम
नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या होरायझन अकॅडेमी, मखमलाबाद येथे भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शर्वरी काकड, अक्षरा पिंगळे, समृद्धी पिंगळे या…
Read More...
Read More...
मखमलाबादला होरायझन अकॅडेमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन
नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या मखमलाबाद येथील होरायझन अकॅडेमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आयुष शिंदे, गार्गी शेळके, दिव्या साबळे या विद्यार्थ्यांनी डाॅ. आंबेडकर…
Read More...
Read More...
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त उपक्रमाचे आयोजन
नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी (दि. ७ डिसेंबर) भारतीय सशस्त्र सेना ध्वजदिनाचे औचित्य साधून मूल्यवर्धक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जवानांविषयी कृतज्ञता व सन्मान…
Read More...
Read More...
`नारळीकरांची ओळखʼ उपक्रमाचा आठवले -जोशी बालविकास मंदिर या शाळेत समारोप
नाशिक : प्रतिनिधी
विज्ञान हा विषय विचार करण्याचा आहे. एज्युकेशन याचा अर्थ आतून बाहेर काढणे. ज्ञानापेक्षा प्रज्ञा महत्त्वाची असते. विज्ञान म्हणजे विशिष्ट असे ज्ञान तर, साहित्य म्हणजे जे आपणास सोबत घेऊन जाते. प्रत्येकाने आयुष्यात तीन मित्र…
Read More...
Read More...
मराठा हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कार्यक्रम
नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव…
Read More...
Read More...