Browsing Category

शिक्षण

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कारगिल दिनानिमित्त…

नाशिक : प्रतिनिधी क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कारगिल दिनानिमित्त कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर सुभेदार रमेश उगले उपस्थित होते. मंचावर निदेशक दीपक साळवे, मधुकर…
Read More...

अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये आकर्षक खेळप्रकारांचे आयोजन

नाशिक : प्रतिनिधी अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये सीनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध खेळप्रकार आयोजित केले होते. त्यांच्या संकल्पनात्मक, शारीरिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली ही आकर्षक खेळांची मालिका…
Read More...

संशोधन हे समाजाभिमुख असावे: कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

नाशिक  : प्रतिनिधी संशोधन हे समाजाभिमुख असावे. तसेच संशोधन हे कागदोपत्री न राहता त्यातून नवीन उद्योजक निर्माण व्हावेत, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. अशोका एज्युकेशन…
Read More...

अशोका महाविद्यालयामध्ये महिला सक्षमीकरण यावर कार्यशाळेचे आयोजन

नाशिक : प्रतिनिधी येथील अशोका एज्युकेशन फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील पुणे विद्यापीठ संलग्नित, नॅक प्रमाणित महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या…
Read More...

रोटरी नाशिक मिडटाउनचा पदग्रहण साेहळा उत्साहात

नाशिक  : प्रतिनिधी रोटरी नाशिक मिडटाऊनचा २०२५-२६ या वर्षासाठी पदग्रहण साेहळा नुकताच झाला. अध्यक्षपदी जे. जे. पवार, सचिव म्हणून संपत काबरा व पंकज बोबडे यांनी शपथ घेतली. याप्रसंगी उद्योजक अशोक कटारिया, प्रांतपाल नाना शेवाळे, सहायक प्रांतपाल…
Read More...

अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र काॅलेजचा बीए – बीएड व बी.एस्सी – बीएड. परीक्षेचा ९९.१६…

नाशिक : प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बीए - बीएड व बी.एस्सी - बीएड. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत येथील अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील ९९.१६ टक्के विद्यार्थी…
Read More...

युडब्ल्यूसीईसीत विविध उपक्रमांनी पितृदिन उत्साहात साजरा

नाशिक : प्रतिनिधी सिडकोतील अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये पितृदिन हा ह्रदयस्पर्शी आनंददायी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्यांकडून विविध उपक्रम राबविले गेले. नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी टाय बनवले. ज्युनिअर…
Read More...

अशोका एज्युकेशन्स फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील…

नाशिक : प्रतिनिधी येथील अशोका एज्युकेशन्स फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील शिक्षकांसाठी सहा दिवशीय प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या आयक्यूएसी विभागातर्फे करण्यात आले होते.…
Read More...

सिडकोतील युडब्ल्यूसीईसीमध्ये चिमुकल्यांचा शाळेचा पहिला दिवस ठरला आनंदाचा

नाशिक : प्रतिनिधी अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये चिमुकल्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आले. नर्सरीच्या विद्यार्थ्यांपासून ते सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या डोळ्यात आनंद दिसत होता.…
Read More...

नाशिकमधील युडब्ल्यूसीईसीमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

नाशिक  : प्रतिनिधी अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. पुरस्कार तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागण्यात आला होता. सर्वात शिस्तबद्ध वर्ग, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेणारा वर्ग…
Read More...