Browsing Category

संस्कृती

विक्रमवीर डॉ. गणेश लोहार यांची उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा सायकलिंग मोहीम उत्साहात पूर्ण

नाशिक  : प्रतिनिधी महानगरपालिकेतील पदवीधर शिक्षक असलेले विक्रमवीर डॉ. गणेश लोहार यांनी फक्त चैत्र महिन्यात करण्यात येणारी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा सायकलिंग मोहीम नुकतीच पूर्ण केली. कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ही  टॅगलाईन व भारतीय संस्कृती,…
Read More...

गायक प्रीतम नाकील यांना केंद्र सरकारची रिसर्च फेलोशिप जाहीर

नाशिक : प्रतिनिधी येथील शास्त्रीय संगीत गायक प्रीतम रविकांत नाकील यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे 2024ची सिनिअर रिसर्च फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. कला क्षेत्रात संशोधन करणार्‍या निवडक संशोधकांना दोन वर्षांकरिता या…
Read More...

भरतनाट्यम नृत्यांगणा गरिमा चव्हाण यांचा एकलव्य नृत्य पुलकित पुरस्कार – 2023 ने गौरव

नाशिक : प्रतिनिधी येथील भरतनाट्यम नृत्यांगणा गरिमा चव्हाण यांना एकलव्य नृत्य पुलकित पुरस्कार - 2023 ने गौरविण्यात आले आहे. एकलव्य आर्ट फाउंडेशनने डोंबिवली येथे एका कार्यक्रमात हा पुरस्कार नुकताच प्रदान केला. मुंबई दूरदर्शनमध्ये वर्ष 2023…
Read More...

नृत्याली भरतनाट्यम संस्थेच्या शंभर विद्यार्थीनींचा नृत्याविष्कार

नाशिक : प्रतिनिधी येथील नृत्याली भरतनाट्यम संस्थेचे २० वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. गुरू सोनाली करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यालीच्या १०० विद्यार्थिनींनी आपली भरतनाट्यम कला प्रेक्षकांसमोर सादर करत त्यांचे मन जिंकले. महाकवी…
Read More...

नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीचे नाशिकमध्ये आज (दि.27) वार्षिक स्नेहसंमेलन

नाशिक : प्रतिनिधी येथील नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी (दि.27) रोजी होणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये सायंकाळी पाच वाजता या संमेलनास सुरुवात होईल, ही माहिती अकॅडमीच्या प्रमुख व गुरु सोनाली करंदीकर यांनी…
Read More...

ऋतुरंगच्या शिवआराधनेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक  : प्रतिनिधी नाशिक रोड येथील प्रमुख सांस्कृतिक केंद्र असणा-या ऋतुरंग परिवारातर्फे ऋतुरंग भवनमध्ये शिव आराधना हा गायन आणि शास्त्रीय नृत्यावर आधारीत अनोखा कार्यक्रम उत्साहात झाला. ऋतुरंग परिवाराचे वसंतराव नगरकर, विजय संकलेचा, सुभाष…
Read More...

थांब लक्ष्मी कुंकू लावते

मकर संक्रांतीच्या पर्व समयी हळदी कुंकू करतात सुवासिनी।   नांदो सदैव आनंदी आनंद आपल्या सर्वांच्या जीवनी।    प्रेम, प्रसन्नता, सुखशांतीचे भाग्य संसारी लाभू दे ।    या शुभ मंगलमय समयाला "थांब लक्ष्मी कुंकू लावते".।। मम स्थिर सौभाग्य…
Read More...

दीपज्योती नमोस्तुते

आमच्या संस्कृतीला, परंपरेला, सेवाभावनेला, माणुसकीला, बंधूभावनेला, कौटुंबिक जिव्हाळ्याला, आणि धनसंपदेला चैतन्य प्राप्त करुन देणारा सण म्हणजे " दीपावली". जीवनातील अविवेकाची काजळी साफ करुन, चैतन्याची, प्रेरणेची, ज्ञानाची, प्रकाशाची आत्मज्योत…
Read More...

पाय धुवून आभुषणांनी नटविल्याने निराधार मुलींच्या चेहऱ्यावर हसू फुटले

नाशिक : प्रतिनिधी येथील निराधार मुलींचे पाय धुतले अन् त्यावर स्वस्तिक काढले. तसेच त्यांना आभुषणे भेट देऊन नटविण्यातही आले. तेव्हा या मुलींच्या चेहऱ्यावर फुललेले हसू पाहून सर्वच भावविभोर झाले होते. निमित्त होते, नृत्याली भरतनाट्यम…
Read More...

नाशिकमधील स्त्री मंडळ यांचा ८७ वा वर्धापन दिन उत्साहात 

नाशिक : प्रतिनिधी एरवी शास्त्रीय संगीतावर आधारित शास्त्रीय नृत्य असे सादरीकरण होते. मात्र, येथील एका कार्यक्रमात, सुमधूर चित्रपट संगीतावर आधारित भरतनाट्यम व कथक हे शास्त्रीय नृत्य करण्यात आले. या मिलापाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.…
Read More...