Browsing Category

योगशास्त्र

कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात एम. ए. योगशास्त्र परीक्षेमध्ये राज सिन्नरकर द्वितीय

नाशिक : प्रतिनिधी येथील योगाचार्य व प्रेरणादायी वक्ते राज सिन्नरकर यांनी कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात एम. ए. योगशास्त्रात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. सिन्नरकर यांनी योग महाविद्यालयातून हा…
Read More...

परमहंस योगानंद यांच्या “मॅन्स इटर्नल क्वेस्ट” या पुस्तकाच्या मराठी  आवृत्ती “मानवाचा चिरंतन …

इंदूर, 17 नोव्हेंबर : 17 नोव्हेंबर रोजी योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियातर्फे (वायएसएस) इंदूर येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय आध्यात्मिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वामी शुद्धानंद गिरी यांनी “क्रियायोगाद्वारे चिंतामुक्त आणि आनंदी जीवन…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : पाठदुखी

पाठदुखी पाठदुखी हा सर्वसामान्य असा आजार आहे. हा शारीरिक स्वरुपात मोडतो. हा दीर्घ काळ टिकणारा, साथ देणारा, खात्रीशीर असा आजार आहे. पाठदुखी ही सौम्य किंवा तीव्र, अतितीव्र स्वरुपाची असते. पाठीचा मनका व मणक्यातील गादी इतरत्र सरकल्यामुळे किंवा…
Read More...

धम्मगिरी योग महाविद्यालयात योगशास्त्र अभ्यासक्रमांना सुरवात; विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

नाशिक : धम्मगिरी योग महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलताना योगाचार्य प्रा. राज सिन्नरकर. शेजारी प्रा. राजेंद्र काळे, प्रा. तुषार विसपुते, डाॅ. सतीश वाघमारे व डाॅ. विशाल जाधव. -- नाशिक : प्रतिनिधी येथील धम्मगिरी योग महाविद्यालयात…
Read More...

आचरणात निसर्गयोग

“ईश हमे देते है सब कुछ” “हम भी तो कुछ देना सीखे” “ जो कुछ हमे मिला प्रभू से” “वितरण उसका करना सिखे” प्रकृतीपासून आपणास सर्व काही मिळालेले आहे. ते आपल्याला पुनश्च प्रकृतीला देणे आवश्यक आहे. आज आपणास प्रथम मनुष्य बनलं पाहिजे. कारण की,…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : सायटिका

सायटिका सायटिका हा कमरेचा सांधा या ठिकाणचे पाठीचे मणके व पायाची नस यांचा हा संयुक्त आजार आहे. हा आजार कमरेपासून तर पायाच्या बोटांपर्यंत असतो. थोडक्यात नस दाबणे म्हणजे सायटिका होय.  लक्षणे- कमरेमध्ये हळूहळू वेदना वाढत जाणे, पायाच्या…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : मानसिक ताण-तणाव    

मानसिक ताण-तणाव मनाच्या अस्वस्थ अवस्थेतून मानसिक ताण-तणाव हा विकार जन्माला येतो. अलीकडच्या विज्ञान युगाची ताण-तणाव ही एक देणगीच म्हणावी लागेल. भौतिक सुखे, चंगळवाद, धावपळ, गतिमानता, प्रदूषण, बदललेली जीवनशैली, अवाजवी महत्त्वकांक्षा यामुळे…
Read More...

व्याधी निवारणासाठी निसर्गयोगी व्हा : डाॅ. तस्मीना शेख

नाशिक : प्रतिनिधी माणूस हा निसर्गासोबत जगण्यासाठीच निर्माण झाला आहे. मात्र, या निसर्गाचे मूळ घटक पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नी), वायू, आकाश यांच्याशी त्याचा ताळमेळ बसत नाही, तेव्हा माणसात व्याधी निर्माण होतात. अशा स्थितीत योगाच्या सहाय्याने…
Read More...

परिणामकारक अभ्यासासाठी योग करावा : प्रा. डाॅ. नागार्जुन वाडेकर

नाशिक : प्रतिनिधी                                                            स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनी योग करावा. योगासने केल्याने अभ्यास करताना थकवा जाणवणार नाही. तसेच ओमकार व प्राणायाम केल्याने मन शांत राहील.…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : अनिद्रा (Insomnia)   

अनिद्रा (Insomnia) अनिद्रा म्हणजे झोप न येणे. मानवास झोप हे एक नैसर्गिक वरदान आहे. झोप म्हणजे जागृत अवस्थेचा अभाव होय. पातंजल योग सूत्रात झोपेला निद्रावृत्ती असे संबोधले आहे. अभावप्रत्ययालम्बना वृत्तिनिद्रा ||१०|| पा.यो.सूत्र…
Read More...