Browsing Category

योगशास्त्र

महाराष्ट्र  योगशिक्षक संघाच्या उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी  डॉ. योगेश कुलकर्णी यांची नियुक्ती

नाशिक : प्रतिनिधी सिल्व्हर आयकॉन योगथेरपी, नॅचरोपॅथी ॲण्ड फिजिओथेरपी ग्रुपचे अध्यक्ष तथा भाजप योग प्रकोष्ठचे सहसंयोजक डॉ. योगेश कुलकर्णी यांची योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी नियुक्ती…
Read More...

आरोग्यविषयक जागृतीत विद्यार्थी होणार सहभागी

नाशिक : प्रतिनिधी येथील श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्ट व इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केबीएच विद्यालय, वडाळा येथे आरोग्यविषयक कार्यक्रम झाला. ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार व श्री स्वामी…
Read More...

योग व आहाराने लाभते उत्तम आरोग्य : डॉ. तस्मिना शेख

नाशिक : प्रतिनिधी शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आरोग्य या चार गोष्टींचे संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य होय. योग व संतुलित आहाराने असे उत्तम आरोग्य लाभते, असे प्रतिपादन पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. तस्मिना शेख यांनी केले.…
Read More...

सिद्ध योगविषयक ज्ञानाची आधुनिक मांडणी हवी : डाॅ. निलेश वाघ

नाशिक : प्रतिनिधी प्राचीन ऋषींनी योगविषयक ज्ञान संशोधन करूनच मांडले आहे. ते सिद्धही केले आहे. पण, विविध कारणांनी या प्रक्रीया सविस्तर लिखीत नाही. सध्याच्या काळात कुठलेही ज्ञान आधुनिक विज्ञानाच्या कसोट्या वापरूनच सिद्ध करावे लागते.…
Read More...

नाशिकमध्ये आज योगशिक्षकांचे योगोत्सव 2024 संमेलन

नाशिक : प्रतिनिधी योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या नाशिक जिल्हा समितीतर्फे योगशिक्षकांसाठीचे योगोत्सव 2024 हे जिल्हास्तरीय संमेलन आज (रविवार, दि.17 मार्च) होणार आहे. चिन्मय मिशन आश्रम, चिंचबन, मालेगाव स्टॅडजवळ, पंचवटी…
Read More...

दोन महान संतांचा महासमाधी दिवस – प्रेरणादायी स्मरण  

हजारो वर्षांपासून भारताची पवित्र भूमी अनेक महान दैवी व्यक्तींच्या पदचिन्हांद्वारे धन्य झाली आहे. श्री श्री स्वामी श्री युक्तेश्वर गिरी, ज्यांचा महासमाधी दिवस 9 मार्च रोजी आहे आणि श्री श्री परमहंस योगानंद, ज्यांचा महासमाधी दिवस 7 मार्च रोजी…
Read More...

योग कार्याचे रौप्य महोत्सवी व्यक्तिमत्व  : राहुल बी.  येवला

योगा फाउंडेशन संचालित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या नाशिक जिल्हा समितीतर्फे नाशिक जिल्हा योग संमेलन नाशिक येथे 17 मार्चला होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी राहुल बी.  येवला यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त नियोजित अध्यक्ष येवला यांच्या…
Read More...

नाशिक जिल्हा योग संमेलनाच्या अध्यक्षपदी राहुल बी. येवला

नाशिक : प्रतिनिधी योगा फाउंडेशन संचालित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या नाशिक जिल्हा योग संमेलन अध्यक्षपदी योगतज्ज्ञ राहुल बी. येवला यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन पंचवटीतील चिन्मय मिशन, चिंचबन, पंचवटी येथे 17 मार्चला होणार आहे.…
Read More...

महायोगोत्सव संमेलनात नाशिककर योगशिक्षकांचा उस्फूर्त सहभाग

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे दोन दिवशीय महायोगोत्सव हे संमेलन नागपूर येथे रेशीमबाग हेगडेवार स्मृती स्थळावर झाले. यात नाशिक जिल्ह्य़ातून असंख्य योगशिक्षक सहभागी झाले होते. त्यांनी या संमेलनातील विविध उपक्रमांत सहभाग…
Read More...

महर्षी पतंजलि योगसंस्कार निकेतनच्या तीन विद्यार्थीनींचे युजीसी नेट परीक्षेत यश

नाशिक  : प्रतिनिधी येथील महर्षि पतंजलि योगसंस्कार निकेतनच्या तीन विद्यार्थीनींनी युजीसी नेट परीक्षेत योगशास्त्र या विषयात यश मिळविले आहे. यातील एका विद्यार्थीनीने नेटसोबतच जेआरफ परीक्षेतही यश संपादन केले आहे. रश्मी दुसाने, शालिनी म्हस्के…
Read More...